

nana patekar DEATH
ESAKAL
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचं अकस्मात निधन झालंय. त्यांनी आपल्या अभिनयानेच नाही तर त्यांच्या आवाजानेही अख्खं थिएटर हादरवलंय. दैवी देणगी लाभलेला हा माणूस आज आपल्यात नाही याच्यावर चाहत्यांना अजूनही विश्वास बसत नाहीये. वयाच्या ७५ व्या वर्षी नानांनी चाहत्यांचा निरोप घेतला. ते शूटिंगसाठी गोव्याला गेले होते. तिथेच त्यांना पहाटे कार्डियाक अटॅक आला आणि त्यांचं निधन झालं. ते त्यांच्या गोव्यातल्या घरी बेशुद्ध अवस्थेत सापडले होते. त्यानंतर त्यांना गोव्यातल्या मणिपाल रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र नाना रूममध्ये बेशुद्ध पडलेत हे बाहेरच्यांना कसं समजलं?