‘तुला अभिनय येतो की नाही? किती ओव्हर अँक्टिंग करतेस’ नाना पाटेकरांनी क्रांती रेडकरला फोनवरच सुनावलेलं, अभिनेत्रीने सांगितला किस्सा

NANA PATEKAR SCOLDS KRANTI REDKAR OVER HER ACTING: क्रांती रेडकरने नाना पाटेकरांसोबतचा जुना किस्सा सांगितला. अभिनयावरून नानांनी फोनवरच सुनावलं होतं. काय म्हणाले होते नाना? जाणून घ्या.
NANA PATEKAR

NANA PATEKAR SCOLDS KRANTI REDKAR

esakal

Updated on: 

NANA PATEKAR'S ACTING ADVICE TO KRANTI REDKAR: अभिनेत्री क्रांती रेडकर सध्या चर्चेत आहे. तिचा 'मैत्रेया' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्रांतीच्या 'काकण' या सिनेमालाही प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं होतं. त्यामुळे आता 'मैत्रेया' सिनेमाची कथा नेमकी काय असणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला.

Loading content, please wait...