Nana Patekar remembers Smita Patil and his Bollywood entry
esakal
NANA PATEKAR RECALLS SMITA PATIL ADVICE ON BOLLYWOOD DEBUT: सिनेसृष्टीत नाना पाटेकरांनी आपल्या अभिनयाद्वारे स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. त्याने आजवर अनेक भूमिका साकारल्या. कधी गंभीर, कधी विनोदी तर कधी भावनात्मक अभिनय करून प्रेक्षकांमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. परंतु बॉलिवूडमध्ये नाना एक खास व्यक्तीमुळे आले. ते म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील.