

nana patekar son reaction
ESAKAL
ज्येष्ठ मराठी अभिनेते नाना पाटेकर यांना आज ८ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी कार्डियाक अरेस्टचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. नाना त्यांच्या गोव्यातील राहत्या घरी बेशुद्ध अवस्थेत सापडले होते. त्यांना तातडीने इस्पितळात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न देखील केले. मात्र नंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या जाण्याने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. आता नानांचा मुलगा मल्हार याची प्रतिक्रिया समोर आलीये.