नाना पाटेकर गावात एकटे राहतात तरी कसे? म्हणाले- फार्महाउसवर गाय- बैल आहेत, सकाळचा नाश्ता झाला की...

NANA PATEKAR LIVE IN FARMHOUSE: लोकप्रिय मराठी अभिनेते नाना पाटेकर हे शूटिंग नसताना त्यांच्या फार्महाऊसवर जातात. मात्र तिथे ते एकत्र कसे राहतात.
nana patekar farmhouse

nana patekar farmhouse

esakal

Updated on

बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण करणारे लोकप्रिय मराठी अभिनेते नाना पाटेकर अत्यंत साधं जीवन जगतात. नाना पत्नी आणि मुलासोबत राहत नाहीत. ते शूटिंग नसेल तेव्हा एकटेच त्यांच्या फार्महाउसवर राहतात. अनेकांना प्रश्न प्रश्न पडतो की ते तिथे एकटे कसे राहतात. मात्र नानांनी एका मुलाखतीत आपल्याला गावात राहून शांतता मिळते असं सांगितलं होतं. तिथे ते कोणावरही अवलंबून राहत नाहीत . स्वतःची कामं स्वतः करतात. अनेक कलाकारही त्यांच्या घरी जातात ज्यांना नाना स्वतःच्या हाताने जेवण बनवून खाऊ घालतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com