Nargis Fakhri Casting Couch : न्यूड फोटोशूट नाकारल्याने अभिनेत्रीचं झालं कास्टिंग काउच, म्हणाली,'काही गोष्टी न केल्यामुळे'
Nargis Fakhri casting couch experience in Bollywood: बॉलिवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्रीला कास्टिंग काउचचा सामना करावा लागलाय. न्यूड फोटोशूट करण्यास दिग्दर्शकाला नकार दिल्याने ती कास्टिंग काउचला सामोरं गेलीय.
Nargis Fakhri speaks about pressure in the film industryesakal
बॉलिवूडमध्ये कास्टिंग काउचचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलय. अनेक अभिनेत्री कास्टिंग काउचबद्दल स्पष्टपणे बोलतात. अनेकांना याला समोरं जावं लागलय. दरम्यान एका अभिनेत्रीला न्यूड फोटोशुटसाठी नाही म्हटल्यामुळे कास्टिंग काउचला सामोरं जावं लागलय.