
Marathi Entertainment News : ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचा गाभा जपत, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची, मराठी माणसांची व्यथा मांडणाऱ्या या कथेत एक वेगळीच ताकद आहे आणि ती म्हणजे या चित्रपटातील बालकलाकारांची अप्रतिम कामगिरी.