Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास
Vikram Gaikwad Passes Away In Mumbai : राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं निधन झालय. मुंबईच्या पवईमधील हिरानंदानी इथल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं निधन झालय. विक्रम गायकवाड यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. मुंबईच्या पवईमधील हिरानंदानी इथल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.