National Crush Girija Oak Opens Up About Shooting Intimate Scene In Web Series
esakal
अभिनेत्री गिरीजा ओक ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. परंतु सध्या ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिचा निळ्या रंगातील साडीतील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यानंतर ट्विटरवर गिरीज नॅशनल क्रश ठरलीय. सध्या सगळीकडे गिरीजाचीच चर्चा रंगताना पहायला मिळतेय.