'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतील अभिनेत्रीसोबत छेडछाड, शिट्टी वाजवत एक जण म्हणाला...'पाव्हणी...इकडे बघ की जरा...'
Navari Mile Hitlerla Actress Faces Harassment on Road, Shares Emotional Post: 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्यासोबत झालेला धक्कादायक छेडछाडीचा अनुभव शेअर केला आहे. रस्त्यात काही तरुणांनी तिच्या गाडीसमोर शिट्ट्या वाजवत "पाव्हणी" अशी हाक मारली.