NAVRI MILE HITLERLA FAME VALLARI SUFFERS HAND INJURY
esakal
Vallari Dances Gracefully in Viral Video: 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेनं एका वर्षातच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिकेतील वल्लरी प्रेक्षकांच्या घरातील भाग झाली. मालिका संपली तरी चाहत्यांची मनं तिने जिंकून घेतली. दरम्यान आता वल्लरी पुन्हा एकदा नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'झी' मराठीवर तिची नवी मालिका पहायला मिळणार आहे.