Navri Mile Hitlerla : 'हा फालतूपणा बंद करा' नवरी मिळे हिटलरला मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी वैतागले, दुर्गाने लिलाला दिलेली धमकी प्रेक्षकांना भावेना

Latest serial twist : नवरी मिळे हिटलरला मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला आहे. दुर्गाच्या पायऱ्यावरून पडते आणि त्याचा आळा लिलावर येतो. त्यामुळे लिला आता घर सोडून जाताना दाखवण्यात आलं आहे. याचा प्रोमो पाहून नेटकरी वैतागलेत.
Navri Mile Hitlerla
Navri Mile Hitlerlaesakal
Updated on

झी मराठीवरील 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली आहे. आता या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. एजेच्या वाढदिवसाला लिला त्याला एक सप्राईज देते. तसंच सगळ्यांच्या सहमतीने ती दुर्गाला खोलीतून बाहेर आणते. दरम्यान पायऱ्यावरुन येताना दुर्गाचा पाय घसरतो आणि ती पडते. पोटावर पडल्यामुळे तिला तिचं बाळ गमवावं लागतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com