Nawazuddin Siddiqui Turns 51: आज पुर्ण जग नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या अभिनयाचे चाहते आहेत. नवाजुद्दीन याने आपल्या अभिनयाच्या जोरावर लोखांचा चाहतावर्ग निर्माण केलाय. परंतु तुम्हाला माहिती आहे का? नवाजुद्दीन सिद्दीकाला इथंपर्यंत पोहचण्यासाठी अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागलाय. कधी काळी त्याने वॉचमनची नोकरी तर कधी त्याला बिस्किट खाऊन दिवस काढावे लागले होते.