'आमच्यात कधीच भांडण नव्हतं' अमृता आणि सोनाली यांनी वैरत्वाच्या चर्चांना दिला पुर्णविराम, म्हणाल्या...

NAWAZUDDIN SIDDIQUI PARLE G STRUGGLE STORY: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी त्यांच्या संघर्षकाळातील भावूक अनुभव शेअर केला आहे. मुंबईत करिअर घडवताना अनेकदा त्यांच्या जवळ जेवणासाठीही पैसे नसत. त्या काळात ते आणि विजय राज पारले-जी बिस्किट खाऊन दिवस काढायचे.
NAWAZUDDIN SIDDIQUI

NAWAZUDDIN SIDDIQUI

esakal

Updated on

BOLLYWOOD ACTOR SURVIVED ON PARLE G BISCUITS: नवाजुद्दीन सिद्दीकी हे बॉलिवूडमधील सध्या आघाडीचे अभिनेते आहे. त्यांनी अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. परंतु त्यांच्या संघर्षाच्या काळात त्यांना दोन वेळच्या जेवणाचे पैसे सुद्धा मिळत नव्हते. अनेक वेळा त्यांनी फक्त चहा बिस्किटावर दिवस काढले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अनेक किस्से सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com