

neelkanti patekar post after nana patekar death
esakal
सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गुरुवारी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाने प्रेक्षकांना मोठा धक्का बसलाय. नानांच्या असं अचानक निघून जाण्याने सिनेसृष्टीत आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झालीये. कुणाचाही नाना गेले यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. आयुष्यभर आपल्या विचारांवर चालणारा दुसर्यांना मदत करणारा व्यक्ती गेला म्हणून चाहत्यांची मनं अजूनही हळहळत आहेत. अशातच त्यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात.