'पहिलीच डेट आणि समीरला माझ्यासमोरच पॅनिक अ‍ॅटक आला' अशी होती नीलम कोठारी-समीर सोनीची पहिली भेट

NEELAM KOTHARI REVEALS FIRST DATE MEMORY: 'हम साथ साथ हैं' फेम अभिनेत्री नीलम कोठारीने तिच्या यूट्यूब व्लॉगमध्ये पती समीर सोनीसोबतच्या पहिल्या डेटचा मजेशीर किस्सा सांगितला आहे.
NEELAM KOTHARI

NEELAM KOTHARI

esakal

Updated on

SAMEER SONI SUFFERED PANIC ATTACK ON DATE: अभिनेत्री नीलम कोठारी हिने ९० च्या दशकामध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. हम साथ साथ हैं या सिनेमातील संगीता या भूमिकेमुळे ती घराघरात पोहचली. परंतु तिने चित्रपटसृष्टीपासून लांब जाण्याचा निर्णय घेतली. दरम्यान तिने तिचं यूट्यूब चॅनल सुरु केलय. या चॅनलमध्ये ती तिचे वैयक्तिक आणि सिनेविश्वातील अनुभव शेअर करत असते. अशातच तिने पार्टनरसोबतचा एक किस्सा शेअर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com