निना गुप्ता या त्याच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी केलेलं वक्तव्य अनेक वेळा वादाचा विषय ठरतो. दरम्यान निना गुप्ता यांनी एका मुलाखतीमध्ये स्त्रीवादावर भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, 'महिला जर नौकरी करत असतील तर त्यांच्यावर अत्याचार होणारच... स्त्रीचा जन्म घेणंच शाप आहे.'