NEENA GUPTA DODKA PANEER BHAJI RECIPE
esakal
EASY RIDGE GOURD AND PANEER RECIPE: अभिनेत्री नीना गुप्ता यांना अभिनयासह स्वयंपाक करण्यास जास्त रस आहे. त्या नेहमीच त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन रेसिपी शेअर करत असतात. अनेक वेळा त्या शरीरासाठी हलकं, हेल्दी आणि कमी तेल-मसाल्यातील पदार्थ बनवतात. अशातच आता त्यांनी दोडका आणि पनीर यांची एकत्र भाजी केलीय. महत्त्वाचं म्हणजे या भाजीत ना कांदा-मसला आहे, ना कोणती ग्रेव्ही आहे. एकदम कमी मसाल्यात बनवलेली नीना गुप्ता यांच 'दोडका-पनीर भाजी' रेसिपी जाणून घेऊया...