Bollywood Single Motherhood Story: नीना गुप्ता या त्यांच्या वयक्तिक कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. स्पष्टवक्तेपणामुळे आणि वादग्रस्त विधानामुळे नेहमीच त्या चर्चेत असतात. दरम्यान नीना गुप्ता या प्रसिद्ध क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. या काळातच नीना गुप्ता प्रेग्नंट राहिल्या. परंतु विविनय याने नीना गुप्ता यांच्याशी लग्न करण्यास नकार दिला. नीना गुप्ता यांनी लग्न न करता बाळाला सांभाळण्याचा निर्णय घेतला.