बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत येतात. ते परखडपणे आपले विचार, मत मांडत असतात. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारतीय महिला आणि त्यांचे शारीरिक संबंध याबाबत एक मोठं व्यक्तव्य केलेलं आहे. त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.