
Marathi Entertainment News : ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अचानक खाली कोसळल्या. त्यांची प्रकृती बिघडल्याचे बातमी या नाटकाचे लेखक संदेश कुलकर्णी यांनी दिली. नीना यांनी प्रकृती बिघडली असतानाही प्रयोग पूर्ण करत रसिक प्रेक्षकांचं मन जिंकलं.