LIC ची जाहिरात केली अन् खऱ्या आयुष्यातही तसंच घडलं! नीना कुळकर्णी यांनी सांगितला पतीच्या निधनानंतरचा किस्सा, म्हणाल्या...

NEENA KULKARNI LIC AD CONTROVERSY AND HUSBAND DEATH STORY:मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि पतीच्या निधनानंतर सहन केलेल्या मानसिक त्रासाबद्दल मोठा खुलासा केला आहे.
NEENA KULKARNI LIC AD

NEENA KULKARNI LIC AD

esakal

Updated on: 

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. त्यांच्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पहायला मिळतात. आज वयाच्या ७१ व्या वर्षीही नीना कुळकर्णी या सिनेसृष्टीत सक्रीय आहेत. नाटक, मालिका, सिनेमांमधून त्या प्रेक्षकांच्या मनात छाप पाडताना पहायला मिळतेय.

Loading content, please wait...