Neena Kulkarni Honoured with Vishnudas Bhave Award
esakal
अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी आपल्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं. त्यानी मराठीमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेद्वारे उत्कृष्ट योगदानासाठी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आता नीना कुळकर्णी यांना आणखी एक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.