एकाच बिल्डिंग मध्ये राहूनही रणबीर आलियाच्या घरी जात नाहीत नीतू कपूर; 'हे' आहे कारण,म्हणाल्या, 'मुलांचं लग्न झाल्यावर...

NETU KAPOOR ON RANBIR AND ALIA: अभिनेत्री नीतू कपूर यांनी मुलाखतीत अशी एक गोष्ट सांगितली जी ऐकून सगळेच थक्क झाले. एकाच इमारतीत राहूनही त्या मुलाच्या घरी फार जात नसल्याचं त्यांनी सांगितलंय.
NEETU KAPOOR ON RANBIR KAPOOR

NEETU KAPOOR ON RANBIR KAPOOR

Updated on

बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. मात्र लग्नानंतर त्यांनी इंडस्ट्रीकडे पाठ फिरवली. कपूर कुटुंबाच्या प्रथेमुळे त्या कित्येक वर्ष अभिनयापासून दूर राहिल्या. अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांनी पुन्हा एकदा अभिनयाकडे लक्ष केंद्रित केलं. नुकताच त्यांचा 'दादी की शादी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात त्यांच्यासोबत त्यांची मुलगी देखील होती. याच सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुलगा रणबीर कपूर, सून आलिया भट्ट यांच्याबद्दल काही खुलासे केले. ते दोघे राहा चे पालक म्हणून कसे आहेत हेदेखील सांगितलं. एकाच इमारतीमध्ये राहूनही मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ न करण्याचा निर्णय त्यांनी का घेतला याबद्दलही त्यांनी सांगितलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com