प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धूपिया हिच्या 'एमटीव्ही रोडीज XX' सेटवर अचानक तब्येत बिघडली. सेटवर शुटिंग सुरु असतानाच अचानक नेहा बिशुद्ध पडली. त्यामुळे सेटवरील सर्वांची तारांबळ उडाली. परंतु तिला लगेच सर्वांनी शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, आणि ती शुद्धीवर आली.