'लग्नाआधी गर्भवती राहिले ते बरं झालं' अभिनेत्री नेहा धुपिया खुलासा करत म्हणाली...'मी देवाचे आभार मानते की...'

NEHA DHUPIA SAYS THANK GOD I GOT PREGNANT BEFORE MARRIAGE: नेहा धुपियाने पॉडकास्टमध्ये लग्नाआधी गर्भवती होणं हा आशीर्वाद असल्याचं म्हटलं. अंगद बेदीसोबतच्या प्रेमकथेवर तिने मनमोकळेपणाने भाष्य केलं.
NEHA DHUPIA

NEHA DHUPIA

esakal

Updated on

NEHA DHUPIA REVELATION ABOUT PRE WEDDING PREGNANCY IN PODCAST: अभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेदी यांची लव्हस्टोरी पुन्हा चर्चेत आलीय. दोघांनीही अचानक लग्नाची घोषणा करत चाहत्यांना धक्का दिला होता. परंतु लग्नाआधीच नेहा गर्भवती असल्याचं कळल्यानं सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलय. नेहाने हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना नात्याबाबत खुलासा केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com