Neha Kakkar Trolled for Airport Look Viral Video
esakal
प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर ही तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. ती नेहमीच तिच्या ड्रेसमुळे ट्रोल होत असते. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पहायला मिळतात. अशातच नेहाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तिची ड्रेस पाहून चाहत्यांनी पुन्हा तिला ट्रोल केलय. सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.