अभिनेत्री राखी सावंत ही काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. अशातच राखी सावंत हिने पाकिस्तानला सपोर्ट करत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्या व्हिडिओनंतर राखीवर प्रचंड टीका करण्यात आली. राखीवर भारतीय नागरिक संतप्त झालेलं पहायला मिळालं. दरम्यान या सगळ्यात एका मराठी अभिनेत्रीने राखी सावंतला सपोर्ट केलाय. 'राखी सावंत खूप चांगली' असल्याचं तिने म्हटलय.