Nehal Vadoliya Exposes Reality Show ‘House Arrest
esakal
काही महिन्यापूर्वी एक शो प्रचंड वादात सापडला होता. त्यानंतर तो शो कायमचा बंद करण्यात आला. तो शो म्हणजे 'हाऊस अरेस्ट' हा पुन्हा चर्चेत आलाय. या शोमध्ये इतक्या धक्कादायक गोष्टी दाखवण्यात आलेल्या की, अखेर तो शो बंद करण्यात आला. दरम्यान आता या शोमध्ये दिसणारी अभिनेत्री नेहल वडोलियाने एक धक्कादायक खुलासा केलाय.