
Entertainment News : नेटफ्लिक्स आणि एकता कपूर यांच्या बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड यांच्यात दीर्घकालीन सर्जनशील सहकार्य सुरू झाले आहे. या भागीदारीमुळे विविध शैलीतील कथा नव्या स्वरूपात सादर होत भारतीय मनोरंजनाची परंपरा अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.