PAKISTANI WEB SERIES
esakal
JO BACHAY HAIN SANG SAMET LO INDIA RELEASE FACES UNCERTAINTY: पाकिस्तानमधून तयार होणारा कंटेंट भारतात प्रसारित करू नये असे निर्देश केंद्र सरकारने ओटीटी फ्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सला दिले आहेत. सरकारच्या सुत्राने दिलेल्या माहितीनुसार पीटीआयने सांगितलं की, पाकिस्तानी वेब सीरिज 'जो बचें हैं संग समेट लो' ही भारतात प्रदर्शित करू नये असं सांगितलंय. तसंच'पाकिस्तानमधून तयार होणारा कोणताही कंटेंट भारतात उपलब्ध करून देऊ नये,' असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्सला सांगितलं.