
गणेशोत्सव महाराष्ट्रातील मोठा सण असून बॉलिवूड व टीव्ही सेलिब्रिटी देखील तो उत्साहाने साजरा करतात.
टेलिव्हिजन अभिनेता अर्जुन बिजलानीच्या घरी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गणेशाची स्थापना झाली आणि अनेक सेलिब्रिटींनी दर्शन घेतले.
मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओतील कलाकारांच्या वागणुकीमुळे नेटकरी संतप्त झाले आणि टीका सुरू झाली.