
MARATHI SERIAL TRP LIST
ESAKAL
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेखकांच्या आवडत्या असतात. मात्र अचानक काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतात तर काही मालिकांकडे प्रेक्षक पाठ फिरवतात. मात्र मालिका बंद होण्याचं एक मोठं कारण टीआरपी देखील असतं. कमी टीआरपी असल्यास वाहिनी मालिका बंद करण्याचा निर्णय घेते. अशातच आता मागील आठवड्याचा टीआरपी समोर आलाय. यात एका नव्या मालिकेने थेट टॉप ५मध्ये स्थान मिळवलंय. पाहा कोण कितव्या क्रमांकावर आहे.