Rashmika Mandanna & Vijay Devarkonda New Film

Rashmika Mandanna & Vijay Devarkonda New Film

esakal

लग्नानंतर रश्मिका–विजय थेट मोठ्या पडद्यावर एकत्र!

Rashmika Mandanna & Vijay Devarkonda Announced New Film After Marriage : नुकतीच लग्नबंधनात अडकलेली सेलिब्रिटी जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
Published on

Entertainment News : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील चर्चित जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा यांनी उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकत आपल्या नात्याला अधिकृत रूप दिलं आहे. शाही सोहळ्यात पार पडलेल्या या लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच या नवविवाहित जोडीनं चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. रश्मिका आणि विजय आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com