
Marathi Entertainment News : सध्या सर्वत्र रोमँटिक गाण्यांची चलती आहे. अशातच 'बिग हिट मीडिया' नेहमीच रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यायला नवनवीन आणि आशयघन गाणी घेऊन येत असतो. या नव्या गाण्यांमध्ये आता आणखी एका गाण्याची भर पडली आहे. अर्थात हे गाणं आहे सर्वांचा लाडका निक शिंदेचं.