Bigg Boss Marathi 5 : निक्कीमुळे चिडलेल्या अरबाजची बिग बॉसच्या घरात तोडफोड ; "मला आता तुझी गरज नाही"

Bigg Boss Marathi Season 5 Arbaz fights with Nikki : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीमध्ये निक्की आणि अरबाजमध्ये जोरदार भांडण झालं. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.
Bigg Boss Marathi 5
Bigg Boss Marathi 5Esakal
Updated on

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये सतत येणाऱ्या ट्विस्ट अँड टर्न्समुळे शो दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत चालला आहे. चौथ्या आठवड्यानंतर बिग बॉस मराठीच्या घरातील सगळी समीकरण बदलली आहेत. निक्कीने ए ग्रुप सोडला आहे. त्यातच आता अरबाज आणि निक्कीमध्ये जोरदार भांडण झालं.

Bigg Boss Marathi 5
Bigg Boss Marathi Season 5 : "मी ग्रुप A ला ट्रॉफी उचलू देणार नाही" ; प्रेक्षकांच्या चुगलीमुळे भडकलेल्या निक्कीने घेतली शपथ
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com