बिग बॉस मराठीतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री निक्की तांबोळीचा मोठा चहता वर्ग आहे. निक्कीने अनेक दाक्षिणात्य चित्रपटामध्ये काम केले आहे. दरम्यान ती 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्ये पहायला मिळाली. या शोचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये निक्की ढसाढसा रडताना पहायला मिळाली आहे.