1) 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात निलेश साबळे का दिसणार नाही? याबद्दल त्याने स्पष्टीकरण दिलं आहे.
2) यंदाच्या पर्वात अभिजीत खांडकेकर असल्याने त्याला शुभेच्छा सुद्धा दिल्या आहे.
3) मुलाखतीत बोलताना निलेशने अभिजीत खांडकेकरबद्दल मैत्रीच्या आठवणी शेअर केल्यात.