काहीतरी मॅड येतय...! लवकरच येतोय निलेश साबळेचा नवीन शो, पोस्ट करत म्हणाला...

NILESH SABLE NEW MARATHI SHOW: 'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धमाकेदार कमबॅक करण्याच्या तयारीत आहेत. 'काहीतरी मॅड येतय लवकरच...' अशी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी नव्या शोचा इशारा दिला आहे.
NILESH SABLE

NILESH SABLE POST

Esakal

Updated on

NILESH SABLE TV COMEBACK: 'चला हवा येऊ द्या' हा शो प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे. या शोचं लेखक सूत्रसंचालक निलेश साबळेनी केलं होते. काही वर्षांपासून छोट्या-छोट्या भूमिकांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत होते. दरम्यान आता निलेश साबळे एका नवीन शोमधून प्रेक्षकांना भेटणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी 'काहीतरी मॅड येतय लवकरच...' असं लिहित नवीन शो येत असल्याचं सांगितलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com