'चला हवा येऊ द्या'मध्ये तुकाराम मुंढेंचं पात्र साकारण्यास निलेश साबळेंचा नकार; कारण काय?

Nilesh Sable: 'चला हवा येऊ द्या'मध्ये तुकाराम मुंढेंचं पात्र साकारण्यास निलेश साबळे यांनी नकार दिला आहे. यामागचं कारण देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Nilesh Sable refuses portray Tukaram Mundhe character

Nilesh Sable refuses portray Tukaram Mundhe character

ESakal

Updated on

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे त्यांच्या कार्यशैलीमुळे चर्चेत आहेत. राज्यभरात सुरु असणाऱ्या धडक कारवायांमुळे आयएएस ऑफिसर अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची सर्व क्षेत्रातून प्रशंसा केली जात आहे. अशातच ‘चला हवा येऊ द्या’चे माजी सूत्रसंचालक आणि अभिनेते निलेश साबळे यांनी एका मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ‘चला हवा येऊ द्या’मध्ये तुकाराम मुंढेंचं पात्र साकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. निलेश साबळे यांनी दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com