त्यांच्या मिसेस आमच्यासाठी चहा घेऊन आल्या... सचिन तेंडुलकरांच्या पाहुणचाराने भारावलेला निलेश साबळे; म्हणाला- जेव्हा ते आले...

NILESH SABLE FIRST ENCOUTER WITH SACHIN TENDULKAR: लोकप्रिय मराठी अभिनेता निलेश साबळे याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांच्या घरचा अनुभव सांगितलाय.
VEEN DOGHATALI HI TUTENA NEW PROMO

VEEN DOGHATALI HI TUTENA NEW PROMO

ESAKAL

Updated on

'चला हवा येऊ द्या' मधून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता निलेश साबळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्याने लोकप्रिय क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचा एक किस्सा सांगितलाय. निलेशने 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर अनेक दिग्गज कलाकारांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची संधी त्याला मिळाली. याच निमित्ताने निलेश सचिन तेंडुलकर यांच्या घरीही गेला होता. तेव्हा त्यांच्या घरी सगळ्यांचा कसा पाहुणचार झाला आणि सचिन यांनी वेळेआधीच 'चला हवा येऊ द्या' च्या सेटवर येण्याचा आग्रह का धरलेला हे त्याने या मुलाखतीत सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com