

Tabu's First-Ever Villain Role in King 100 Marks Reunion with Nagarjuna After 28 Years
sakal
आपल्या रोमँटिक केमिस्ट्रीने ९० च्या दशकात प्रेक्षकांना वेड लावणारी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन जोडी म्हणजेच अभिनेत्री तब्बू आणि अभिनेता नागार्जुन. आता हीच जोडी तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यांच्या या आगामी चित्रपटाचे नाव सध्या ‘किंग १००’ असे ठेवण्यात आले आहे.