निर्मिती सावंत नव्या झी मराठी मालिकेत नववारी साडीतील लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
'गंगूबाई नॉन मॅट्रिक'नंतर पुन्हा एकदा त्यांची भूमिका चर्चेत आहे.
मालिकेचं नाव अद्याप गुलदस्त्यात असलं तरी निर्मितीचा परंपरागत लूक प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.