
Amazon MGM Studios India आणि Zee Music यांनी "निशांची" चित्रपटातील पहिले गाणे 'डिअर कंट्री' प्रदर्शित केले आहे.
ध्रुव घाणेकर यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे विजय लाल यादव यांच्या आवाजात असून, प्यारेलाल देवनाथ यादव यांनी गीतलेखन केले आहे.
गाण्यात उत्तर भारतीय लोकसंगीत, इंग्रजी ओळी, तबला आणि हार्मोनियमचा संगम असून, हे गाणं चित्रपटाच्या 'देसी मसाला' भावना उलगडते.