अॅक्शन ड्रामा आणि कश्यप-शैलीचा जबरदस्त तडका, ‘निशांची' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित, एक रोमांचकारी क्राईम ड्रामा अनुभवता येणार
Anurag Kashyap's ‘Nishanchi’ Poster Out: अनुराग कश्यप यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘निशांची’ हा मराठी थरारपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमातून ऐश्वर्या ठाकरे आपलं अभिनय क्षेत्रातील पदार्पण करत असून ती दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे.