नायिका म्हणून गाजवलं दशक, आता ९ वर्षांनंतर पुन्हा मराठी सिनेमात! निशिगंधा वाड यांचं चित्रपटसृष्टीत कमबॅक

NISHIGANDHA WAAD COMEBACK IN MARATHI MOVIE: मयुरा प्रधान यांच्या चित्रपटात अनुभवी कलाकारांची मांदियाळी! निशिगंधा वाड, सतीश पुळेकर आणि इला भाटे एकाच फ्रेममध्ये.
nishigandha wad

nishigandha wad

ESAKAL

Updated on

मराठी चित्रपटसृष्टीत नायिका म्हणून एक काळ गाजवलेल्या अभिनेत्री निशिगंधा वाड या बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘तुला पाहता’ या आगामी मराठी चित्रपटात त्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com