
‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटाच्या हटके पोस्टर्समुळे प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.
प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या फ्रेश जोडीचं मोशन पोस्टर चर्चेचा विषय ठरलं आहे.
दुसऱ्या पोस्टरमध्ये निवेदिता सराफ आणि गिरीश ओक या जोडीच्या मिश्किल आणि अप्रत्यक्ष नात्याचं खास दर्शन घडतं.