'स्वामींच्या रुपाने मला आई भेटली…' अक्कलकोटमधील तो अनुभव सांगताना निवेदिता सराफ यांना अश्रू अनावर! म्हणाल्या, 'डोकं ठेवलं तेव्हा…'

NIVEDITA SARAF SHARES SWAMI SAMARTH DEVOTION STORY: अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी अक्कलकोटमधील स्वामी समर्थांच्या समाधी मठातील अनुभव सांगितला. अशोक सराफ यांच्यामुळे स्वामी भक्तीकडे वळल्याचं सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
NIVEDITA SARAF SHARES SWAMI SAMARTH STORY

NIVEDITA SARAF SHARES SWAMI SAMARTH STORY

esakal

Updated on: 

NIVEDITA SARAF RECALLS VISIT TO SWAMI SAMARTH SAMADHI MATH: अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. निवेदिताताई सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच काही दिवसापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. त्या फोटीतील त्यांच्या लूकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. निवेदिता सराफ यांनी स्वामींच्या अर्धनारीश्वर रुप धारण केलं होतं. त्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. दरम्यान अशातच निवेदिता ताईंनी अर्धनारीश्वर रुपातील फोटोंचं आणि स्वामींच्या भक्तीचा एक अनुभव शेअर केलाय. अक्कलकोटमधील एक प्रसंग त्यांनी शेअर केला.

Loading content, please wait...