
Bollywood Entertainment News : 2019 साली रिलीज झालेल्या रणवीर सिंहच्या गली बॉयने भारतातील गल्ल्यांमध्ये धुमाकूळ घातला. रणवीरबरोबर आलियाचीही या सिनेमात मुख्य भूमिका होती. रॅप कल्चर, त्यात ओळख मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाची भूमिका रणवीरने या सिनेमात साकारली होती. आजही हा सिनेमा प्रेक्षकांना आवडतो. त्यातच आता गली बॉयच्या सिक्वेलची चर्चा सुरु झालीये.