
Bollywood Entertainment News : नुकतंच हुरन इंडिया या संस्थेतर्फे प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये या वर्षी दोन बॉलिवूड मधील बेस्ट फ्रेंडचा समावेश झालाय. ज्यांनी श्रीमंतीमध्ये शाहरुख आणि सलमान या मित्रांच्या जोडीलाही मागे टाकलं आहे. कोण आहे ही जोडी जाणून घेऊया.